वीज पुरवठा खंडित

तारीख : २५ फेब्रुवारी २०२१

सनराईज डीटीसी, सांगोल्डा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत सांगोल्डा आणि सभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही पुंडलीकनगर फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सम्राट बेकरी, पुंडलीक नगर, फॉरेस्ट गार्डन, ओवल पार्क, बागायतदार, क्रानी नगर, जर्नलिस्ट कॉलनी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२१६

Skip to content