वीज पुरवठा खंडीत

तारीख : २३ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही धुळेर फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत स्पाईस गोवा, सत्ताधार कॉम्प्लेक्स, बांदेकर पेट्रोल पंप, साईश इंटरनॅशनल हॉटेल, करासवाडा, ऍट्टीक सफ्फायर, सरकारी प्राथमिक विद्यालय करासवाडा आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ओल्ड मार्केट डीटीसी फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत अलंकार थिएटर, हॉटेल हनुमान, स्टॉमाक, प्रशांत हॉटेल, जुंता क्वार्टर्स आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२०४

Skip to content