वीज पुरवठा खंडीत

तारीख : २३ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही भिरोंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मुरमुणे, पैकूळ, गुळेली म्हारवाडा आणि धाडो डीटीसी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, बेतूल कुंभियाभाट फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बराडी(१००केव्ही), बॉक्साईट(१५०केव्हीए), बेतूल पूल(१००केव्हीए), कुटबण-१(२००केव्हीए), कुटबण-२(१००केव्हीए), डेंपो रिसॉर्ट प्रा. लि.(१६०केव्हीए), गवळीवाडा (१००केव्हीए), जुगर(१००केव्हीए), खणगिणी, मेफेअर हॉटेल एन्ड रिसॉर्ट्स गोवा प्रा. लि.(७५०केव्हीए), मुशेर(२००केव्हीए), नाकेरी(१००केव्हीए), नुवे-१(१००केव्हीए), ओएनजीसी(५००केव्हीए), पिरावाडा(२००केव्हीए), पोकळेवाडा(१६०), पोस्टावाडा(१६० केव्हीए), क्विन(६३केव्हीए), रिवर्सल(१००केव्हीए), सिगाळ(१००केव्हीए), द कुटबण फिशरिज कं, थिंबेवाडा(१००केव्हीए) आणि टॉलेक्कान्तो(१६०केव्हीए) भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२०३

Skip to content