वीज पुरवठा खंडीत

तारीख : २३ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही पिळगाव फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गावकरवाडा डिचोली, पिळगाव, धबधबा, गावकरवाडा, वरगाव, कातरवाडा, बाराजणवाडा, न्यू वाडा, कामत डॉक, मठवाडा, सारमानस, सप्तकोटेश्वर आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही बेतूल फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत टॉलेकान्तो, बराडी, मुशेर, रांगाळी, खणगिणी, तेंबीवाडा, नाकेरी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही माय दे देऊस चर्च डीटीसी, सांगोल्ड फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत माय दे देऊस चर्च आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२०२

Skip to content