निवडणुकांसाठी चोविस तास नियंत्रण कक्ष

तारीख : २३ फेब्रुवारी २०२१

दि. २० मार्च २०२१ रोजी घेतल्या जाणार्‍या आगामी पणजी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि नगरपालिका मंडळ निवडणूक अधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

कोणतीही तक्रार दाखल करायची असल्यास लोकांनी 0832-2225083 या क्रमांकावर संपर्क साधावा.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२०७

Skip to content