वीज पुरवठा खंडीत

तारीख : १९ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही सांकवाळ औद्योगिक सब स्टेशन फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत साकवाळ औद्योगिक वसाहतीतील ११ केव्ही आणि एलटी ग्राहकांना वीज पुरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही कुर्टी ट्रान्सफॉर्मर केंद्र फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पार, मारवासडा, सोनारबाग, कांटार, एचटीसी मांडवी पाईप्स, कॅटल फीड, हिंदूस्तान फुड्स आणि गोवा मीट कॉम्प्लेक्स परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याने कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१९२

Skip to content