वीज पुरवठा खंडीत

तारीख : १८ फेब्रुवारी २०२१

३३/११ केव्ही साखळी सब-स्टेशनवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत साखळी नगरपालिका, हरवळे ग्रामपंचायत, पर्ये ग्रामपंचायत, मोर्ले ग्रामपंचायत आणि केरी ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८९

Skip to content