वीज पुरवठा खंडीत

तारीख : १६ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही सडये फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ओशेल शिवोली (खैरात कामुर्ली) ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही नगरगाव फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गणपती मंदिर, आंबेडे(पीडब्ल्यूडी), धावे, उस्ते, पोळेकरवाडा, माळोली, बांबर, नानोडा, कोडाळ आणि साट्रे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८३

Skip to content