शिवोली सडये येथे गतिरोधक

तारीख : १२ फेब्रुवारी २०२१

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकार्‍यांतर्फे, शिवोली सडये येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गतिरोधक उभारण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा गतीरोधक म्हापश्याकडे जाणार्‍या रस्त्यावर साकवापासून १७ मिटर अंतरावर उभारण्यात येणार आहे असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७०

Skip to content