वीज पुरवठा खंडीत

तारीख : १२ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही औद्योगिक फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बेतोडा औद्योगिक वसाहत परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही बोंडला फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गांजे, भिंडीमळ, आंबेशी, बोंडलालँड-II, गावकरवाडा, आणि ट्रॉपीकल मशरूम उडीवाडा भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही धारबांदोडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाश्कोल फार्म, नागेश गार्डन, पार, एमआरएफ आणि चौगुले परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७४

Skip to content