वीज पुरवठा खंडीत

तारीख : १२ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही म्हार्दोळ, ११ केव्ही कुंडई, ११ केव्ही मार्शेल, ११ केव्ही औद्योगिक I, II आणि III आणि ३३/११ केव्ही कुंडई सब स्टेशन फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ६.०० वाजेपर्यंत कुंडई औद्योगिक वसाहत, तिवरे वरगाव पंचायत क्षेत्र, भोम अडकोण, बेतकी खांडोळा पंचायत, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायत क्षेत्र आणि मडकई पंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७१

Skip to content