वीज पुरवठा खंडीत

तारीख : १० फेब्रुवारी २०२१
माघ २१, १९४२

११ केव्ही कारापुर फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत सर्वण, धावस्करवाडा, खोतीवाडा, गवंडीवाडा, बागवाडा आणि पिळगांव भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे, ११ केव्ही सालेली फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी २.०० वाजेपर्यंत मावशी, चिंचिमळ, धाबे आणि झरमे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही कुडचिरे फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी २.०० वाजेपर्यंत लकेरे, ओण, मावळींगे, कुडचिरे, देऊळवाडा, भटवाडी, सत्तरकरवाडा, पलतडवाडा, तळीवाडा, नायंगिणी, पोडोसे, धाटवाडा, भोराडे, गांवकरवाडा, गोविंद नगर डीटीआर, कांता काजू फॅक्टरी, कुडचिरे गेल इंडीया, मे. एवियन एक्वा, नेस्ले डीटीआर, रेगन काजू फॅक्टरी, सहकार जल, संयोग नगर, तळीवाडा टी/सी, वोडपान आणि सभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१५९

Skip to content