Home »News

आमोणा ग्रामपंचायत क्षेत्रात गतीरोधक अधिसूचित

दि.२४ सप्टेंबर २०१८
आश्विन ०२,१९४०

उत्तर जिल्हा न्यायदंडाधिकार्या ने डिचोली तालुक्यातील आमोणा ग्रामपंचायत क्षेत्रात बेताळवाडा सरकारी शाळेनजीक शाळेच्या दोन्ही बाजूंना सुमारे २० मीटर अंतरावर आमोणा आणि आंबेशी वाडा, डिचोलीकडे जाणार्या२ रस्त्यांवर दोन स्पीड ब्रेकर घालून रहदारीला सूचना देणारे फलक लावण्याचा आदेश दिला आहे.

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५७८

TOP