Home »News

खंडितवीज पुरवठा

पणजी, 27एप्रिल 2020

वैशाख 7, 1942

 

आरोशी फिडरवर माजोर्डा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9.00 ते 11.00 पर्यंत कासावली मार्केट, कोत्तारवाडो, शेंडो, कासावली चर्च, बागा, होरायझॉन, प्रिमेरोवाडो आणि वेळसाव मैदान परिसरात वीज पुरवठा खंडित राहणार आहे.

DI/NB/JA/PP/CN/2020/1921

TOP