Home »News

वीज पुरवठा खंडीत

पणजी, २६ एप्रिल २०२०

                                                  वैशाख , १९४२

 

झाडे कापण्याच्या कामासाठी कुळे, मोले  फिडरवर २७ एप्रिल २०२० रोजी दुपारी २.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आणि ३० एप्रिल २०२० रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत बाजारवाडा, करंजळ, हॉस्पिटल डीपी, पिंपळमळ, साळगांवकर डीपी, सोनावळी, सोजामळ आणि तांबडीमळ परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, झाडे कापण्याच्या कामासाठी धाट फिडरवर २८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत खुटीरमळ, मांडवी, तार्चीमळ आणि व्हडले परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, झाडे कापण्याच्या दुरुस्तीसाठी मोले शिगांव फिडरवर २९ एप्रिल २०२० रोजी सकाळी .३० ते दुपारी .३० वाजेपर्यंत बंकात्तेम, बिंमळ, बोडूमळ, कासावली, उप- सामान्य व्यवस्थापक जी.एन. अगरवाल, गवळीवाडा, मे0टवाडा, मोले बाजार, एन.सावंत, नवावाडा, पालसकट्टा, पिकलेवाडी, पिंपळमळ, प्रस्तावित एचटीसी, साळगांवकर, मोले ग्रामपंचायत, जांबावली परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

 

डीआय/एनबी/पीएन/एसजीएन/जीजेजी/जीडी/2020/1918

TOP