Home »News

नागरी कामासाठी अटल सेत बंद करण्याचा जिल्हा दंडाधिकार्‍यांचा आदेश

 

पणजी: २५ एप्रिल २०२०

         

मेरशी सर्कल व केटीसी सर्कल दरम्यान स्थित एलएचएस एप्रोच रॅम्पचे (आरसी रॅम्प) नागरी काम (सिव्हिल वर्क) करण्यासाठी अटल सेतू पूल त्वरित बंद करून मडगाव ते म्हापसा दरम्यानची वाहतूक चार आठवड्यांसाठी अटल सेतूच्या फोंडा बाजूच्या मार्गाने वळविण्यात यावी, असा आदेश उत्तर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी (डीएम) जारी केला आहे.

 

 

डीआय/एनबी/जेए/केएम/जीजेजी/एलटी/२०२०/१९१६


TOP