मार्ग निहाय बोर्डींग ठिकाणे
पणजी, १७ एप्रिल २०२०
चैत्र, २८, १९४२
डिचोलीः डिचोली, मुळगाव, अस्नोडा, थिवी रेल्वे स्टेशन, थिवी मैदान, करासवाडा, म्हापसा, गिरी, पर्वरी टि.ट्रे. कॉलेज, सचिवालय, पणजी.
वाळपई ते पणजी - डिचोली म्हापसा मार्गे
वाळपई, हातीकडे, भुईपाल, टेल्को, पिसुर्ले जंक्शन, होंडा तिस्क, सांखळी,
डिचोली, मुळगाव मंदिर, अस्नोडा, थिवी रेल्वे स्टेशन, थिवी मैदान,
करासवाडा, म्हापसा, गिरी, पर्वरी टि.ट्रे. कॉलेज, सचिवालय.
वाळपई ते पणजी - मार्सेल मार्गे
वाळपई, हातीकडे, भुईपाल, टेल्को, पिसुर्ले जंक्शन, होंडा तिस्क, सांखळी, कुडणे, नावेली, आमोणा, मार्सेल, बाणस्तारी, खोर्ली, ओल्ड गोवा
वाळपई ते मडगांव -उसगांव फोंडा मार्गे
वाळपई, खडकी, खोतोडे, गुळेली, गांजे, उसगाव, वडाकडे, उसगाव तिस्क, खांडेपार, फोंडा, बोरी पुल, राय, आर्लेम, फातोर्डा.
वाळपई ते वास्को - उसगाव फोंडा मार्गे
वाळपई, खडकी, खोतोडे, गुळेली, गांजे, उसगाव, वडाकडे, उसगाव तिस्क, खांडेपार, फोंडा, बोरी पुल,लोटली, रासई, कुठ्ठाळी, सांकवाळ, चिखली, शिपयार्ड.
मोले ते फोंडा- उसगांव तिस्क मार्गे
मोले, सुलतळी, धारबांदोडा, साखर फॅक्टरी, उसगाव तिस्क, खांडेपार.
कुडचडे ते पणजी- फोंडा मार्गे
कुडचडे, मापा, पंचवाडी, आमलाय, शिरोडा, बोरी पुल, टॉप कोला, फोंडा, म्हार्दोळ, मंगेशी, बाणस्तारी, खोर्ली, ओल्ड गोवा
सांगे ते मडगांव – कुडचडे केपे मार्गे
सांगे, दांडो, काकोडा, कुडचडे बस स्टॅन्ड, काकूमड्डी, तिळामळ, केपे, पारोडा, गुडी, रावण फोंड
कुडचडे ते मडगांव – चांदोर मार्गे
कुडचडे, काकूमड्डी, तिळामळ, शेळ्डे, असोळ्डा, चांदोर, गिरदोली, माखाझन, कुडतरी, मायणा, चौगुले कॉलेज
पेडणे ते पणजी- म्हापसा मार्गे
पेडणे, मालपे, विर्नोडा, धारगळ, कोलवाळ, करासवाडा, म्हापसा, गिरी, पर्वरी टि.ट्रे. कॉलेज, सचिवालय.
काणकोण ते मडगाव
काणकोण, गुळे, बार्से, बाळ्ळी पीएचसी, कुंकळ्ळी, पांझरकोणी, चिंचिणी क्रॉस, नावेली.
फोंडा ते पणजी
फोंडा, म्हार्दोळ, मंगेशी, बाणस्तारी, खोर्ली, ओल्ड गोवा.
फोंडा ते डिचोली -वळवई मार्गे
फोंडा, कुर्टी, आपे, सावईवेरे, बेतकी, मार्सेल, आमोणा क्रॉस, नावेली, कुडणे, साखळी, सर्वण
फोंडा ते डिचोली- बाणस्तारी मार्गे
फोंडा, म्हार्दोळ, मंगेशी, बाणस्तारी, मार्सेल, आमोणा क्रॉस, नावेली, कुडणे साखळी, सर्वण.
वास्को ते मडगाव –बिर्ला मार्गे
वास्को, शिपयार्ड, चिखली, दाबोळी, झुवारी नगर, बिर्ला, टायटन, वेर्णा, आश्रम, नुवे.
वास्को ते मडगाव –कुठ्ठाळी मार्गे
वास्को, शिपयार्ड, चिखली, दाबोळी, सांखवाळ, कुठ्ठाळी, ठाणे, टायटन, वेर्णा, आश्रम, नुवे.
वास्को –कुठ्ठाळी-पणजी
वास्को, शिपयार्ड, चिखली, दाबोळी, सांखवाळ, कुठ्ठाळी, आगशी, पिलार, गोवा वेल्हा, शिरदोना, बांबोळी आयपीएचबी, बांबोळी जीएमसी, सांताक्रूझ
मडगाव-कुठ्ठाळी-पणजी
नुवे, आश्रम, वेर्णा, टायटन, कुठ्ठाळी, आगशी, पिलार, गोवा वेल्हा, शिरदोना, बांबोळी आयपीएचबी, बांबोळी जीएमसी, सांताक्रूझ
मडगाव ते पणजी –फोंडा मार्गे
फातोर्डा, आर्लेम, राय, बोरी पुल, टॉप कोला, फोंडा, म्हार्दोळ, मंगेशी, बाणस्तारी, खोर्ली, ओल्ड गोवा.
DI/NB/PN/DSK/SSP/2020/1880
,