खंडित वीजपुरवठा
पणजीः एप्रिल 16, 2020
चैत्र 27,1942
ईडीसी सब स्टेशन पाटो पणजी येथील 11 केव्ही काणका आणि जिंजर फीडरवरती तातडीने दुरुस्ती काम करावयाचे असल्याने 18 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9.00.ते 5.00 या वेळेत काणका बिल्डिंग, ऍब्रॉसिया बिल्डिंग, ऍपेक्स कॉम्प्युटर्स, कॉटेज इंडस्ट्री, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, कंट्री इन ईएसआयसी, गोवा राज्य सहकारी बँक, पर्यटन भवन, सतआधार हॉटेल, विभागीय प्रोविडेंन्ट फंड, सेझा घर, हॉटेल अटायर, कस्टम कार्यालय, इनकम टॅक्स बिल्डिंग, गेरा ग्रँड 1, गेरा ग्रँड 2, गेरा एम्पोरियम ,गेरा एम्पोरियम स्टार, बँक ऑफ इंडिया, जीआयडीसी बिल्डिंग, पासपोर्ट भवन, सेंट्रल लायब्ररी, जिंजर हॉटेल, एलआयसी, टाटा टेली सेर्विसिस, श्रम शक्ती भवन, शिव टॉवर्स, सिटी सेन्टर, एसबीआय ट्रैनिंग बिल्डिंग,त्रीस्टार बिल्डिंग, बीएसएनएल, कामत टॉवर्स, धेम्पो टॉवर्स आणि सभोवतालच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
11केव्ही पारोडा फीडरवरती तातडीने दुरुस्तीकाम करावयाचे असल्याने 19 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9.00.ते दुपारी 01.00 या वेळेत मिनेझीसभाट, कामराभाट, पादरीभाट, बेनाभाट, दोन खुरीस, वयले मळ, चादर, कोंब , गुडी, साझोरा, ओंडेडॉफ, आग्रामोरोड, पारोडा, मुल्ला आणि पर्वतार या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
तसेच 11 केव्ही मडगांव औद्योगिक फीडरवरती तातडीने दुरुस्तीकाम करावयाचे असल्याने 19 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9.00.ते दुपारी 1.00 या वेळेत आयडीसी 1 ल्या फेस मधील संपूर्ण परिसर आणि मातीमोरोड या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
वाठादेव- II ट्रान्सफॉर्मर वरील वाठादेव - II डीटीसी फीडरवरती तातडीने झाडे तोडणी आणि नवीन तारा जोडणी करावयाची असल्याने 18 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9.00.ते 5.00 या वेळेत वाठा देव येथील रोलिंग मिल परिसरातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
630 केव्हीए गोवा इंटरनॅशनल ट्रान्सफॉर्मर, गोवा येथे प्रतिबंधात्मक दुरुस्तीकाम करावयाचे असल्याने दि. 20 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 या वेळेत हॉटेल गोवा इंटरनॅशनल, हर्षनंदन बिल्डिंग, रीसारा हाऊस, टेम्पटेशन्स, पराग अपार्टमेंट्स आणि जवळील सभोवतालच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी. जनतेला होणार्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.
डीआय/एनबी/जेए/पीपी/वीजी/ 2020/1859