Home »News


डिचोली तालुक्यात मर्यादीत पाणीपुरवठा

०८ एप्रिल २०२०
पोडोशें वॉटर ट्रिटमेंट प्लांट येथील ३० एमएलडी पंपिंग स्टेशनवरील रॉ वॉटर पंप मोडल्याने
आणि तो दुरुस्त होईपर्यंत ८ एप्रिल २०२० पासून संपूर्ण डिचोली तालुका, मये, साखळी,
सत्तरी तालुका आणि तिसवाडी तालुक्यातील शोरांव गावातील काही भागात मर्यादीत
पाणीपुरवठा केला जाईल.
डीआय/एनबी/पीएसएन/डीएसके/पीएन/2020/1816

TOP