जहाजातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा
पणजी, 6 एप्रील 2020
चैत्र 17, 1941
ज्या व्यक्ती 8 मार्च 2020 नंतर भारतात परतल्या आहेत आणि ज्यांनी जलपर्यटन जहाजे किंवा तेलाच्या जहाजांवरून प्रवाशी किंवा खलाशी म्हणून प्रवास केला आहे व ज्यांना ताप, खोकला किंवा धाप लागते आहे किंवा होती त्यांनी हेल्पलाईन 104 किंवा 0832-2421810/2225538 वर फोन करावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे कळविण्यात येते.
डीआय/एनबी/जेए/पीपी/जीडी/2020/1810