Home »News

मच्छिमारांसाठी सूचना

पणजी, एप्रिल 6, 2020

चैत्र 17, 1941

 

कोव्हीड -19 च्या लॉकडाऊन दरम्यान मासे विक्रीस परवानगी देण्याबाबत मत्स्य संचालनालयाने मच्छीमारांना सूचना जारी केल्या आहेत.

सूचनांनुसार सर्वांना माशांची किरकोळ विक्री करताना सामाजिक अंतर राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माशांची विक्री केली जाते तेव्हा या संबंधी आरोग्य व स्वच्छताविषयक काळजी घ्यावयाची आहे. मासळीच्या विक्री दरम्यान खुली विक्री आणि कोणत्याही गर्दीला परवानगी असणार नाही. सामग्रीच्या होम डिलीव्हरीला प्राधान्य दिले जाईल.

उपरोक्त सूचनांनुसार वाहन चालकांनी स्वच्छता बाळगावी.

डीआय/एनबी/जेए/पीपी/जीडी/2020/1809

TOP